कुर्ला नेहरूनगर ब्रिज उत्तरवाहीनी वर वाहनांमध्ये अपघात झाला असल्याने रस्त्यावर तेल सांडले आहे. त्यामुळे कुर्ला नेहरूनगर ब्रिज उत्तरवाहिनी येथील वाहतूक संथ गतीने सुरु आहे . #MTPTrafficUpdate
तेल सांडल्यामुळे एल.आय.सी. जंक्शन (मरीन ड्राइव्ह) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
Traffic Movement Is Slow At LIC Junction ( Marine Drive) South Bound Due To Oil Spill
#MTPTrafficUpdate
ग्रीन कॉरिडोर मुव्हमेंट
कालिना गेट नंबर 8 येथून 16.52 वाजता सुरू होऊन अश्विनी हॉस्पिटल कुलाबा येथे 17. 17 वाजता सुरळीत पोहोचली.
सदर मुव्हमेंट 29 किमी 25 मिनिटात पार पडली
#MTPTrafficUpdate
बेस्ट बसच्या बिघाडामुळे 90 फूट रोड (माहीम) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
Traffic Movement Is Slow At 90 Feet Road (Mahim) South Bound Due To Best Bus Breakdown.
#MTPTrafficUpdate
ट्रकच्या बिघाडामुळे अंधेरी पूल (सहार) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
Traffic Movement Is Slow At Andheri Bridge (Sahar) South Bound Due To Truck Breakdown.
#MTPTrafficUpdate