चित्रपट आणि टीव्ही

तुम्ही नवीनतम चित्रपट आणि टीव्ही शो शोधू शकता आणि वेबवर Google Play Movies & TV वापरून तात्काळ पाहू शकता. मोबाइल डिव्हाइसवर पाहण्यासाठी, Google TV अ‍ॅप वापरा.

तुम्हाला आवडणार्‍या गोष्टी शोधणे

चित्रपट

नवीन रिलीझ, पुरस्कार विजेते चित्रपट आणि अजूनही चित्रपटगृहांत असलेले चित्रपट यांमधून निवडा. उपलब्ध असलेल्या हजारो चित्रपटांमधून तुम्ही तुमच्या आवडीच्या चित्रपटांचा आनंद घेऊ शकता किंवा नवीन चित्रपट शोधू शकता.

टीव्ही शो

तुमचे राहून गेलेले आवडते टीव्ही शो पहा. तुम्हाला सर्वात सोयीचे असेल तेव्हा, मागील रात्रीचे भाग किंवा रिअ‍ॅलिटी टीव्हीचे चुकवू नयेत असे मागील सीझन, खळखळून हसवणारे विनोदी शो, उत्कंठापूर्ण नाटके, उल्लेखनीय माहितीपट आणि बरेच काही पहा. नवीनतम भाग प्रक्षेपित झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी तुमच्या लायब्ररीमध्ये आपोआप जोडले जाण्यासाठी, तुम्ही सीझन पासदेखील मिळवू शकता.

तुमच्‍या आवडत्‍या डिव्हाइसवर तात्काळ पाहणे

तुमचे विकत किंवा भाड्याने घेतलेले सर्व चित्रपट आणि शो तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमच्या लायब्ररीमध्ये आपोआप सेव्ह होतात. तुम्ही ते Play Movies & TV वापरून वेबवर किंवा Google TV अ‍ॅप वापरून फोन अथवा स्मार्ट टीव्ही यांवर पाहू शकता.

फ़िल्में और टीवी देखना

या पेजवर AI तंत्रज्ञान वापरून भाषांतरित केलेला आशय असू शकतो. AI भाषांतरांमध्ये चुका असू शकतात.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
11198491600081164201
true
मदत केंद्र शोधा
false
true
true
true
true
true
84680
false
false
false